Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Family Filter | On
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]
दादाजी

मी आज दादाजींबद्दल लिहीणार आहे. दादाजी म्हणजे श्री सदगुरू सच्चिदानंद अडाणेश्वर. मला त्यांच्याबद्दल समजलं ते 1993 सालीं. मी तेंव्हापासून त्यांच्या भक्तीमार्गाला लागलो. त्याकाळीं मी अनेक देव-देवतांची पूजा, व्रत-वैकल्ये करत होतो, पण खरा मार्ग मला दादाजींच्या भक्तीमध्ये सांपडला. सांप्रत मी बँगलोर या ठिकाणी रहात आहे. मला सौख्य म्हणजे काय, समाधान कशांत असते, शांती कुठे मिळते, या गोष्टींचा उलगडा झाला आहे. माझ्यचप्रमाणे इतर सर्वांना शांती समाधान लाभो हीच दादाजींकडे प्रार्थना. अनिल शर्मा

पोर्टल निर्माता anil sharma
शेवटी सुधारित मे 2, 2008 4:36:08 PM IST